Sale!

The Art of Selling Digital Products Online | डिजिटल प्रोडक्टस ऑनलाइन विकण्याची कला

Original price was: ₹15,000.00.Current price is: ₹199.00.

नमस्कार मित्रांनो या कोर्स मध्ये मी तुम्हाला तुमचे डिजिटल प्रॉडक्ट कशाप्रकारे सेल करायचे हे शिकविणार आहे यामध्ये अगदी सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रक्रिया दिली आहे. याचा वापर करून तुम्ही अगदी यशस्वीरित्या तुमचे डिजिटल प्रॉडक्ट हे फेसबुकच्या ॲडव्हर्टायझिंग च्या माध्यमातून सेल करू शकता.

Category:

Description

  • होस्टिंग (Hosting) आणि डोमेन (Domain) खरेदी करणे व सेटअप करणे, होस्टिंग पॅनेलवरून वेबसाइटवर वर्डप्रेस (WordPress) कशी स्थापित करावी, वर्डप्रेसची लॉगिन वेबसाइट, डॅशबोर्ड आणि मूलभूत (Important) सेटिंग्ज स्थापित करणे आणि थीम बदलणे, Home, Privacy, Term, Shipping, Refund, Contact पेजेस तयार करणे. कस्टमाईज थीम (Customize Theme), मेनू तयार करणे व कलर सेटिंग्ज, महत्वाचे प्लगइन (Plugins) इन्स्टाल करणे आणि सेटअप करणे.
  • WooCommerce ची संपूर्ण सेटिंग्ज पूर्ण करणे, वेबसाइट आणि Google ड्राइव्हवर उत्पादन (Product) जोडणे, वेबसाईट चे फूटर क्रेडिट काढणे, डायरेक्ट चेकआउट पेज सेट करणे
  • लँडिंग पेज टेम्पलेट (Landing Page Template) आणि कंपोनंट इम्पोर्ट करणे, लँडिंग पेज ची रचना (Landing Page Structure), यशस्वी लँडिंग पेज तयार करण्यासाठी चॅट GPT प्रॉम्प्ट, तुमच्या Products साठी बनावट (Fake) टेस्टीमोनिअल (Testimonials) तयार करणे, टेम्पलेटवरून लँडिंग पेज तयार करणे, टेम्पलेट्सशिवाय स्वतःचे लँडिंग पेज तयार करणे, कोणतेही लँडिंग पेज होम पेज म्हणून कसे सेट करणे, तुमचे प्रोडक्ट लँडिंग पेज सोबत कशे लिंक करणे.
  • Instamojo वर पेमेंट गेटवे खाते तयार करणे, तुमच्या वेबसाइटवर पेमेंट गेटवे कसे सेट करावे, चेकआउट आणि धन्यवाद पेजला फॉरमॅट करणे, ऑटोकम्प्लीट ऑर्डर सेट करणे
  • तुमच्या Gmail वरून स्वयंचलित ऑर्डर पूर्ण केलेला ईमेल पाठवणे, तुमची वेबसाईट सामग्री कॉपीपासून संरक्षित करणे
  • फेसबुक व्यवसाय खाते (Facebook Business Account) तयार करणे, तुमचे Facebook व्यवसाय खाते सत्यापित (Verify) करणे, व्यवसाय पेज तयार करणे.
  • फेसबुक जाहिरात खाते (Facebook Ad Account तयार करणे आणि पेमेंट माहिती जोडणे, फेसबुक पिक्सेल (Facebook/Meta Pixel) तयार करणे, तुमच्या वेबसाइटवर पिक्सेल सेट करणे, फेसबुक मॅनेजरमध्ये डोमेन व्हेरीफाय करणे.
  • परवानगी सूचीमध्ये डोमेन जोडणे, Pixel आणि ऑटोमेशन ईमेलसह (Automation Email) वेबसाइट खरेदी इव्हेंटची चाचणी करणे, तुमच्या उत्पादनासाठी ग्राफिक्स जाहिरात तयार करणे, फेसबुक विक्री जाहिरातीसाठी चॅट GPT सूचना.
  • फेसबुक जाहिरात तयार करणे आणि चालवणे, सेट अॅडव्हान्टेज कॅम्पेन बजेट ऑप्टिमायझेशन (CBO) करणे, तुमच्या वेबसाईट वर फेक सेल्स नोटीफीकेशन प्रदर्शित करणे, अबान्डोनेमेंट कार्ट रिकवरी (Abandonment Cart Recovery) करणे.
  • वेबसाइटवर WhatsApp चॅट बटण लावणे, तुमची वेबसाइट सुरक्षित आणि ऑप्टिमाइझ करणे, वेबसाइट आणि लँडिंग पेजकरिता मूलभूत एसईओ (SEO), वेबसाइट बॅकअप आणि रिस्टोअर करणे.