एकूण 44 रेकॉर्डेड व्हिडीओ संपूर्ण प्रॅक्टिकलसह अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत व सोबत बोनस मटेरीअल सुद्धा

हा वेबिनार नाही !
हा एक ऑनलाईन कोर्स आहे जो तुम्ही केव्हाही कुठेही तुमच्या सोईनुसार मोबाईल किंवा कंप्यूटर वर शिकू शकता.
लाईफ टाईम व्हॅलिडिटी सोबत.

नमस्कार मित्रांनो या कोर्स मध्ये मी तुम्हाला तुमचे डिजिटल प्रॉडक्ट कशाप्रकारे सेल करायचे हे शिकविणार आहे यामध्ये अगदी सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रक्रिया दिली आहे. याचा वापर करून तुम्ही अगदी यशस्वीरित्या तुमचे डिजिटल प्रॉडक्ट हे फेसबुकच्या ॲडव्हर्टायझिंग च्या माध्यमातून सेल करू शकता.

याकरिता तुम्हाला फक्त एकवेळेस डोमेन आणि होस्टिंग चा खर्च करावा लागणार आहे म्हणजे झाले. मग तुमचा हा डिजिटल व्यवसाय सुरु होईल. त्यांनंतर तुम्ही तुमची वेबसाईट हि अधिकाधिक लोकांपर्यंत फेसबुक अ‍ॅड (Facebook Ad) च्या माध्यमातून पोहचवूण आपल्या प्रॉडक्ट ला जास्तीत जास्त सेल कशे आणायचे ते आपण शिकणार आहोत.

ग्राहक तुमच्या वेबसाईटला भेट देईल तिथून तुम्हाला पेमेंट करेल त्यांनतर त्याला तुमचे प्रोडक्ट लगेच डाउनलोड करता येईल व त्याच्या मेल वर सुद्धा अपोआप पोहचेल. (Instant & Automated Product Delivered Through Email) आणि विशेष म्हणजे हि प्रोसेस आपल्या वेबसाईटवर इम्प्लीमेंट करण्याकरिता आपल्याला कोणतेही अतिरिक्त खर्च लागणार नाही. हि सर्व ऑटोमेशन (Automation) प्रोसेस फ्री मध्ये कशी अमलात आणायची ते आपण शिकणार आहोत.

कोणतीही फसवणूक नाही, दुसरी मार्केटिंग नाही, लगेच नोंदणी करा आणि शिकायला सुरुवात करा

हा कोर्स कोणी करायला पाहिजे

“The Art of Selling Digital Products Online”
हा कोर्स फक्त खास त्या लोकांसाठी बनविला आहे ज्यांना खरोखरच ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत.

हा कोर्स केल्यानंतर कोण पैसे कमवू शकतो, सरकारी किंवा खाजगी नौकरदार वर्ग, गृहिणी, विद्यार्थी, आणि अशे लोक ज्यांना डिजिटल प्रॉडक्ट विकूण पैसे कमवायचे आहेत.

ज्यांना खरोखरच डिजिटल प्रोडक्ट विकून ऑनलाइन पैसे कमविण्याचे आहेत. त्यांनी हा कोर्स नक्की करावा

बोनस : या कोर्स मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे​

या कोर्स मध्ये शिकवीत असताना जिथे आवशक्यता असेल त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक नोट्स पुरविल्या आहेत.
व त्यासोबतच आम्ही तुम्हाला अत्यंत महत्वाचे असे मटेरीअल सुद्धा देत आहोत ज्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल.

  • Chat GPT Prompts
    Chat GPT Prompts Rs.499/-

    1. Act As Prompt List.
    2. Prompts for Landing Page.
    3. Prompts for Advertisements.

  • Digital Marketing Toolkit
    Digital Marketing Toolkit Rs.499/-

    4. 300+ Opening Titles Scripts
    5. The Killer Ad Headlines
    6. The 188+ Best DIgital Ads Hook
    7. Write Converting FB Ad Copies
    8. 250+ Super Power Words
    9. Abandon Cart Email Templates
    10. The Product Lanuch Templates
    11. 400+ Best Email Subject Lines
    12. Important Pages
    13. Landing Page Structure PDF File

  • Readymade Digital Products
    Readymade Digital Products Rs.10000

    14. 20000 Unique T-Shirt Design bundle
    15. 500 Festival Posters PSD Graphics
    16. 320000+ eBook in Every Category
    17. 9 Million PLR Articles
    18. 5000+ Eye Popping Vectors
    19. 4500+ Graphic Content Pack
    20. 3000+ Animated Graphics
    21. 2000+ Pro-Level Logo Niche Templates
    22. 260 plus Marketing Videos and Graphic Templates
    23. Affiliate Marketing Templates
    24. Royalty Free Music Videos and Images

  • Elementor Landing Page Templates & Components
    Elementor Landing Page Templates & Components Rs.10000

    25. Unique 500+ Landing Page Templates
    26. Feature Box Templates
    27. Offer Banner Packs
    28. BG Color Packs
    29. Step by Step Pack
    30. Pricing Section Pack
    31. Button Packs New
    32. Author Box Templates
    33. Header & Footer Templates
    34. CTA Call to Action Templates
    35. Testimonial Templates
    36.Different Categories Templates
    37. Faqs Templates and much more...

  • Wordpress Plugins Developed by Us (MGD LAB)
    Wordpress Plugins Developed by Us (MGD LAB) Rs.10000/-

    38. MGD Checkout Customizer
    39. MGD Copy Protection
    40. MGD Header and Footer
    41. MGD Remove Footer Credit
    42. MGD WooCommerce Auto Complete Order

त्वरा करा ऑफर फक्त मर्यादित कालावधी पर्यंतच आहे

  • 00Hours
  • 00Minutes
  • 00Seconds

न भूतो न भविष्यती ऑफर

वरील कोर्स व संपूर्ण बोनस
ऑफर किंमत रु. 199/- फक्त

नोंद : याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही

प्रत्यक्ष अनुभव घ्या नक्की फायदाच होईल

कोर्स करण्याचे फायदे

Highly Professional & Certified Trainer

Manoj Dhawale

|| जय गजानन ||
नमस्कार, माझे नाव मनोज गोपाळराव ढवळे, मी बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि माझ्या गावाचे नाव शेगाव आहे, मी जवळजवळ 14 वर्षांपासून संगणक क्षेत्रात कार्यरत असून मला पूर्ण 14 वर्षांचा अनुभव आहे, मी गुगल फॉर एज्युकेशन लेवल १ चे सर्टीफिकेशन पूर्ण केले आहे. मी फेसबुक मेटा स्मॉल बिझनेस अकॅडेमी चे एकूण ६ सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे त्यामध्ये फ़ेसबुक मार्केटिंग, इंस्टाग्राम मार्केटिंग, व्हाट्सअँप मार्केटिंग, मेटा एड्स मॅनेजर लर्निंग, रिल्स मार्केटिंग, बिझनेस ग्रोविंग व तसेच मला वेबसाइट्स बनविता येतात, ब्लॉग बनविता येतात, फोटोशॉप मध्ये काम करता येते आणि संगणकांशी संबंधित अश्या बर्‍याच गोष्टी आहेत ज्या मी सहजरीत्या करू शकतो. यासोबतच मी ग्राहकांना हवी असेल तशी वेबसाईट किंवा ब्लॉग सुद्धा बनवून देत असतो. माझ्या स्वतःच्या वेबसाइट्स सुद्धा आहेत. हा कोर्स मी खास तुमच्यासाठी तयार केला आहे. या आधी मी माझे बुक खूप ग्राहकांपर्यंत पोहचविले आहे आता त्याच ग्राहकांच्या आग्रहामुळे मी हा कोर्स बनविला आहे. मला नक्की खात्री आहे हा कोर्स तुम्हाला नक्की आवडेल व तुम्ही याचा नक्की फायदा घेणार. धन्यवाद!

Experience the power of expertise! We've successfully earned 6 Small Business Academy Skilling Certificates from Facebook Meta

Facebook marketing | Instagram marketing | WhatsApp marketing | Meta Ads Manager | learning | Create Reels marketing | Grow your business

Manoj Dhawale

नो बक बक सिधी बात !
सरळ मुद्द्याचे आणि सोपा अभ्यासक्रम

कोर्समधील काही डेमो व्हिडीओ

2. Install WordPress on Website from Hosting Panel

13. Landing Page Structure Complete Guide

32. Verify Domain in Facebook Manager

34. Test Website Purchase Event with Pixel and Automation Email

3000+ पेक्षा जास्त ग्राहकांचा
विश्वास आम्ही जिंकलाय !

The Art of Selling Digital Products Online

त्वरा करा कारण खूपच कमी वेळ शिल्लक राहिला आहे.

  • 00Hours
  • 00Minutes
  • 00Seconds

वरील संपूर्ण कोर्स घेण्याकरीता आत्ताच खालील बटनवर क्लिक करा व कोर्स खरेदी करा आणि लगेच शिकायला सुरुवात करा.

एवढ्या कमी किमती मध्ये अनमोल किंमतीचा कोर्स व सोबत बोनस मटेरियल सुद्धा. कदाचितच तुम्हाला मिळणार. हि शेवटची संधी आहे मुळीच सोडू नका.

कोर्सची किंमत रु 15000/-

ऑफर किंमत रु. 199/- फक्त

नोंद : याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही

त्यामुळे मुळीच उशीर करू नका व लगेच कोर्स खरेदी करा आणि डिजिटल प्रोडक्ट ऑनलाईन विकून पैसे कमवायला शिका.

कोर्स बद्दल आम्हाला मिळालेला ग्राहकांचा प्रतिसाद

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

उत्तर: कोर्स खरेदी करत असताना तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड तयार करावा लागत असतो. पेमेंट यशवीरित्या पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आमच्या याच वेबसाईट वर लॉगिन करून हा पूर्ण कोर्स ऍक्सेस करू शकता.

उत्तर: नाही काहीही वेळ मर्यादा नाही. एकवेळेस तुम्ही पेमेंट केल्यानंतर हा कोर्स तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही सुरु करू शकता. कोर्सची व्हॅलिडिटी हि लाईफ टाइम आहे.

उत्तर: दुर्दैवाने, कॉपीराइट आणि पायरसीच्या चिंतेमुळे कोर्सचे व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाहीत. तथापि, तुम्ही आमच्या सुरक्षित प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा व्हिडिओ पाहू शकता. पण व्हिडीओ व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला जे मटेरियल दिले आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता.

उत्तर: कोणत्याही विशेष सॉफ्टवेअरची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त इंटरनेट कनेक्शनसह डिव्हाइस (संगणक, लॅपटॉप, टॅबलेट) आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पसंतीचे वेब ब्राउझर वापरून कोर्स मटेरियलमध्ये प्रवेश करू शकाल.

उत्तर: नक्कीच! तुमच्या मदतीसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. जर तुम्हाला अभ्यासक्रमाच्या सामग्रीबद्दल, तांत्रिक समस्यांबद्दल किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास, तुम्ही आमच्याशी ईमेलद्वारे किंवा आमच्या ऑनलाइन संपर्क फॉर्मद्वारे संपर्क साधू शकता.

उत्तर: आमचा अभ्यासक्रम नवशिक्यांसह अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. अधिक प्रगत विषयांचा शोध घेण्यापूर्वी आम्ही मूलभूत संकल्पनांचा अंतर्भाव करतो, ज्यामुळे अभ्यासक्रम नवोदित आणि काही अनुभव असलेल्या दोघांसाठीही प्रवेशयोग्य होतो.

उत्तर: नाही, सध्या आम्ही अश्या कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र देत नाही आहोत. जर भविष्यात आम्ही अशी तरतूद केली तर ते नक्कीच तुम्हाला सुद्धा देण्यात येईल.

उत्तर: आम्हाला खात्री आहे की तुम्हाला कोर्समध्ये खूप महत्त्व मिळेल.

तथापि, जर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला एखाद्या कोर्समध्ये तुमची नोंदणी रद्द करायची असेल, तर तुम्ही नोंदणीच्या तारखेपासून २४ तासांच्या आत ते करू शकता.

रद्द करण्यासाठी, कृपया आमच्या ग्राहक समर्थन (ईमेल – contact@mgdlab.com किंवा Mob – 7020594121) येथे संपर्क साधा. प्रशासकीय आणि प्रक्रिया खर्च भरण्यासाठी परताव्याच्या रकमेतून 50% रद्दीकरण शुल्क वजा केले जाईल. 24-तासांची विंडो संपल्यानंतर, रद्द करण्यासाठी कोणतेही परतावे जारी केले जाणार नाहीत.
अभ्यासक्रमाची प्रगती: जर तुम्ही अभ्यासक्रमाच्या साहित्याचा महत्त्वाचा भाग अॅक्सेस केला असेल किंवा कोर्स सामग्रीचा महत्त्वपूर्ण भाग पूर्ण केला असेल, तर तुम्ही परताव्यासाठी पात्र असणार नाही. आमच्या अभ्यासक्रमांचा गैरवापर टाळण्यासाठी हे धोरण लागू केले आहे.

उत्तर: तुम्ही एकदा कोर्स खरेदी केल्यानंतर कोणतेही छुपे शुल्क किंवा अतिरिक्त खर्च नाहीत. तुम्हाला पॅकेजमध्ये नमूद केलेल्या सर्व अभ्यासक्रम साहित्य, संसाधने आणि अपडेट्सचा पूर्ण प्रवेश मिळेल.

उत्तर: होय, या कोर्समध्ये शिकवलेल्या रणनीती विविध उद्योगांमध्ये लागू केल्या जाऊ शकतात. प्रभावी ऑनलाइन कोर्स मार्केटिंग आणि लँडिंग पेज ऑप्टिमायझेशनची तत्त्वे सार्वत्रिक आहेत. तुम्ही शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असाल तरीही, हा कोर्स तुम्हाला तुमचे डिजिटल प्रोडक्ट ऑनलाईन विकण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करेल.

×