नमस्कार मित्रांनो या कोर्स मध्ये मी तुम्हाला तुमचे डिजिटल प्रॉडक्ट कशाप्रकारे सेल करायचे हे शिकविणार आहे यामध्ये अगदी सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रक्रिया दिली आहे. याचा वापर करून तुम्ही अगदी यशस्वीरित्या तुमचे डिजिटल प्रॉडक्ट हे फेसबुकच्या ॲडव्हर्टायझिंग च्या माध्यमातून सेल करू शकता.
याकरिता तुम्हाला फक्त एकवेळेस डोमेन आणि होस्टिंग चा खर्च करावा लागणार आहे म्हणजे झाले. मग तुमचा हा डिजिटल व्यवसाय सुरु होईल. त्यांनंतर तुम्ही तुमची वेबसाईट हि अधिकाधिक लोकांपर्यंत फेसबुक अॅड (Facebook Ad) च्या माध्यमातून पोहचवूण आपल्या प्रॉडक्ट ला जास्तीत जास्त सेल कशे आणायचे ते आपण शिकणार आहोत.
ग्राहक तुमच्या वेबसाईटला भेट देईल तिथून तुम्हाला पेमेंट करेल त्यांनतर त्याला तुमचे प्रोडक्ट लगेच डाउनलोड करता येईल व त्याच्या मेल वर सुद्धा अपोआप पोहचेल. (Instant & Automated Product Delivered Through Email) आणि विशेष म्हणजे हि प्रोसेस आपल्या वेबसाईटवर इम्प्लीमेंट करण्याकरिता आपल्याला कोणतेही अतिरिक्त खर्च लागणार नाही. हि सर्व ऑटोमेशन (Automation) प्रोसेस फ्री मध्ये कशी अमलात आणायची ते आपण शिकणार आहोत.