The Art of Selling Digital Products Online | डिजिटल प्रोडक्ट्स ऑनलाईन विकण्याची कला
About Course
नमस्कार मित्रांनो या कोर्स मध्ये मी तुम्हाला तुमचे डिजिटल प्रॉडक्ट कशाप्रकारे सेल करायचे हे शिकविणार आहे यामध्ये अगदी सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रक्रिया दिली आहे. याचा वापर करून तुम्ही अगदी यशस्वीरित्या तुमचे डिजिटल प्रॉडक्ट हे फेसबुकच्या ॲडव्हर्टायझिंग च्या माध्यमातून सेल करू शकता.
याकरिता तुम्हाला कोणतेही ऑफीस किंवा काही फर्निचर सेट अप वगैरे लागणार नाही. तुमचा हा व्यवसाय पूर्णतः डिजिटल स्वरूपाचा आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला हे व्यवसाय सेटअप करण्याकरिता खूप जास्त भांडवलाची गरज सुद्धा नाही फक्त एकवेळेस डोमेन आणि होस्टिंग चा खर्च करावा लागेल म्हणजे झाले. मग तुमचा हा डिजिटल व्यवसाय सुरु होईल. त्यांनंतर तुम्ही तुमची वेबसाईट हि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवायची आहे जितक्या लोकांपर्यंत पोहचवाल तितकाच तुमचा व्यवसाय वाढेल. त्याकरिता तुम्हाला इथे आम्ही फेसबुक अॅड (Facebook Ad) च्या माध्यमातून अॅड करणे सुचविले आहे त्याचा उपयोग करून तुम्ही अगदी यशस्वीरीत्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून तुमचे डिजिटल प्रोडक्ट सेल करू शकता. फक्त यामध्ये तुम्ही जेवढे पैसे अॅड मध्ये खर्च कराल तेवढे जास्त तुम्हाला सेल येतील.
ग्राहक तुमच्या वेबसाईटला भेट देईल तिथून तुम्हाला पेमेंट करेल त्यांनतर त्याला तुमचे प्रोडक्ट लगेच डाउनलोड करता येईल व त्याच्या मेल वर सुद्धा अपोआप पोहचेल. (Instant & Automated Product Delivered Through Email) आणि विशेष म्हणजे हि प्रोसेस आपल्या वेबसाईटवर इम्प्लीमेंट करण्याकरिता आपल्याला कोणतेही थर्ड पार्टी पेड प्लगीन / मिडिया ची गरज भासणार नाही (Do not need any Third Party Paid Plugin or Media etc.). हि सर्व ऑटोमेशन (Automation) प्रोसेस फ्री मध्ये कशी अमलात आणायची ते आपण शिकणार आहोत.
Course Content
Module 1: Website Setup and Basics
-
Lesson 1: Buy and Setup Hosting and Domain
09:51 -
Lesson 2: Install WordPress on Website from Hosting Panel
08:07 -
Lesson 3: Login Website Dashboard and Basic Imp Settings
09:01